संस्कृती विश्व
एक लोटा जल तहानलेल्यांसाठी
एक लोटा जल तहानलेल्यांसाठी
माघ महिन्यात उन्ह चांगलेच तापत आहे. फाल्गुन महिन्यांनंतर हि अवस्था आणखी बिकट होणार आहे. या तप्त उन्हात आपल्या घरी, घराबाहेर , परिसरात, कार्यालयात, प्रवासात किंवा जिथे शक्य होत असेल तिथे एखादे जलपात्र ठेवून एक लोटा जल टाकले तर…जर आपण असे जलपात्र किंवा खाद्यान्न ची व्यवस्था करत असाल तर एक फोटो 94220 36700 या क्रमांकावर व्हात्स अप करा आम्ही तो निसर्ग दर्पण च्या वेबसाईट त्याला आपले नाव व गावासह प्रसिद्धी देऊ.